testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सोनम झाली ट्रोल

Last Modified शुक्रवार, 18 मे 2018 (08:51 IST)

लग्नानंतर पतीचं आडनाव लावल्यामुळे सोनमला ट्रोल केलं जात आहे.आनंद अहुजासोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोनमने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊण्टवरचं नाव बदललं. 'सोनम कपूर' हे नाव बदलून तिने 'सोनम के अहुजा' असं ठेवलं. स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करणारी, अनेकांचं रोल मॉडेल असलेल्या सोनमला नावात बदल करण्याची इतकी घाई का झाली होती? असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

फक्त सोनमनेच नाही, तर तिचे पती आनंद अहुजांनीही आपल्या नावापुढे सोनमचं नाव लावलं. आनंदने आपल्या इन्स्टाग्रामवर 'आनंद एस अहुजा' नाव बदललं. एकीकडे आनंदनं पाडलेल्या नव्या पायंड्याचं कौतुक होतं आहे, तर सोनमला मात्र टार्गेट केलं जात आहे.यावर अधिक वाचा :

स्लिम आणि ठणठणीत...

national news
आजोबांचा शतकामहोत्सवी वाढदिवस होता. केक कापला, टाळ्या झाल्या. सगळं हॅपी हॅपी झालं. पण ...

श्रद्धा सायनावर नाराज

national news
बॅडमिंटन पटू सायना नेहवालचीही आता बायोपिक येणार आहे. या सिनेमात सायनाची भूमिका श्रद्धा ...

Video: प्रायवेट पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत धूम करताना ...

national news
आपल्या फोटोंमुळे चर्चेत राहणारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एकदा परत चर्चेत आहे. सुहाना ...

दीपिका आपल्या आवडत्या शहरामध्ये रणवीरसोबत विवाहबद्ध होणार

national news
बाजीवराव- मस्तानी यांची जोडी खरोखर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका ...

‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....

national news
माणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला "आहे" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...