Widgets Magazine

‘सुई धागा’सिनेमाचा टीझर रिलीज( पहा व्हिडीओ)

sui dhaga varun
Last Modified मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (12:02 IST)
वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी ‘सुई धागा’या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीजरही रिलीज केला आहे.

यश राज बॅनर्सचा आगामी सिनेमा ‘सुई धागा’पुढल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शुटींग जानेवारी २०१८ मध्ये सुरू होईल. या चित्रपटात वरूण आणि अनुष्का ही जोडी पहिल्यांदा झळकणार आहे. शरत कटियार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची कथा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या मेक इन इंडियाच्या कॅम्पेनवर आधारित आहे.


यावर अधिक वाचा :