Widgets Magazine
Widgets Magazine

कांदे - कैरीचा तक्कू

kanda kairi koshimbir

साहित्य : 1 मध्यम आकाराची कैरी, 1 मोठा कांदा, 2 चमचे शेंगदाण्याची पूड, 2 टेबल स्पून तिखट, मीठ-साखर चवीप्रमाणे, कोथिंबीर चिरलेली, एक टेबल स्पून तेल, फोडणीसाठी मोहरी, जिरं व हिंग. 
 
कृती : कैरी कांद्याचे सालं काढून त्यांना किसून घ्यावे. त्यात शेंगदाण्याचा कूट, तिखट, जिरं, मीठ, साखर, कोथिंबीर टाकावी. तेल गरम त्यात फोडणी तयार करावी व मिश्रणात टाकून एकजीव करावे. उन्हाळ्यात हा तक्कू मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

मिल्क पाउडर आइसक्रीम

सर्व साहित्य मिक्स करून मिक्सरमधून फिरवून घ्या. एअरटाइट डब्यात बंद करून जमवण्यासाठी ठेवा. ...

news

कोथिंबिर - पुदिना पूरी

सर्वप्रथम पुदिन्याची पाने स्वच्छ धूवून ती बारिक करून घ्या. त्यानंतर कोथिंबीरही बारिक करून ...

news

Summer Special : मँगो लाडू

सर्वप्रथम एका जाड भांड्यात नारळाच्या बूर्‍याला भाजून घ्या नंतर त्यात आंब्याचा पल्प घालून ...

news

कच्ची केळीचे भजे

कच्ची केळी वाफवून घ्या. त्यानंतर त्यावरील सालटे काढून त्याच्या स्लाइड तयार करा. ...

Widgets Magazine