testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ड्राय फ्रूट्स मँगो लस्सी

साहित्य: 1 कप दही, 3 चमचे साखर, 1 आंबा, 5 बदाम, 2-3 ड्राप रोज वाटर, पिस्ते, बर्फाचे तुकडे
कृती: आंब्याचे साले काढून लहान तुकडे कापून घ्या. बदाम आणि पिसते मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता मिक्सरमध्ये दही, आंबाच्या फोडी, पाणी, साखर टाकून पिसून घ्या. रोज वाटर मिसळा. अता हे मिश्रण गाळून घ्या. अता एका ग्लासात बर्फाचे तुकडे टाकून त्यात लस्सी आणि वरून ड्राय फ्रूट्स पावडर टाकून सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :