testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Maggi masala : घरीच तयार करा मॅगी मसाला

साहित्य : 1½ चमचा कांदे पूड, 1½ चम्मच लसुण पूड, 1½ चमचा धणेपूड, 1 चमचा तिखट, ½ चमचा हळद, 1 चमचा जिरंपूड, 1 चमचा काळेमिरे पूड, ¼ चमचा मेथी पाउडर, ½ चमचा आल पूड (सुंठ), 1 चमचा गरम मसाला, 4 चमचे साखर, 2 चमचे रेड चिली फ्लेक्‍स, 1 चमचा मक्याचा आटा (कार्नफ्लोर), ½ चमचा अमचूर पूड, 1½
चमचा मीठ.

तयार करण्याची विधी - सर्वप्रथम वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्या. नंतर जेव्हा नूडल्‍स तयार कराल तेव्हा त्यात 2 चमचे हा मसाला घाला. जर तुम्हाला जास्त स्‍पायसी आवडत असेल तर हा मसाल थोडा जास्त घालू शकता. याला चांगल्याप्रकारे मिक्स करून नूडल्‍सवर घालून मुलांना सर्व्ह करा.यावर अधिक वाचा :

अनुकृती वास 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018' ची मानकरी

national news
तामिळनाडूची अनुकृती वास 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018' ची मानकरी ठरली आहे. हरियाणाची ...

बाप्परे, ५० षटकांत ४८१ धावा, इंग्लंडचा सर्वाधिक धावांचा ...

national news
इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केलाय. इंग्लंडने ...

जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू

national news
जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी इथे राज्यपाल राजवट ...

ब्रिटनच्या राजघराण्यात ऐतिहासिक 'समलैंगिक' विवाह

national news
ब्रिटनच्या राजघराण्यात आणखी एक ऐतिहासिक विवाह होणार आहे. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ ...

आयकर रिटर्न भरले नाही, मग आताच भरा

national news
करदाते ज्यांचं वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रूपयांपेक्षा अधिक आहे, आणि ज्यांना ऑ़डिट ...