testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

फ्रूट पंच

साहित्य: 2 कप गार पाणी, 250 ग्रॅम साखर, 1 कप संत्र्याचा रस, 1 कप अननसाचा रस,
1/2 कप लिंबाचा रस चवीप्रमाणे मीठ (गरज असल्यास).
कृती: पाण्यात साखर घोलून घ्यावी. नंतर त्यात सर्व रस मिसळून फ्रीजमध्ये ठेवावे. थंडगार झाल्यावर पाणी मिसळून जरासे मीठ टाकून सर्व्ह करावे.


यावर अधिक वाचा :