testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वोडका विथ आंबा पन्हं

Last Modified बुधवार, 8 जून 2016 (16:53 IST)
आंब्याच पन्हंं एक क्लासिक ड्रिंक आहे पण यात वोडका मिसळला तर हा वेगळाच स्वाद देईल. जर तुम्ही वोडका पित असाल तर तुम्ही हे
आंब्याच पन्हं जरूर ट्राय करा.

साहित्य - वोडका - 60 एम एल, हिरवा आंबा - 1, पाणी - 200 एम एल, जिरे पूड - 1 चमचा, मीठ - 1 चमचा, साखर - 3 चमचे.

विधी - एका पातेल्यात पाणी आणि आंबा घालून चांगले उकळून घ्यावे. मग पाणी गाळून आंब्याला सोलून त्यातील गर वेगळा काढून द्या. आता गराला एका भांड्यात काढून घ्या. मग यात पाणी, साखर, मीठ आणि जिरेपूड घालून मिक्स करा. या मिश्रणाला चांगल्या प्रकारे फेटून घ्या. आणि नंतर मिक्सरमधून काढून घ्या. मग याला एका ग्लासमध्ये घालून वरून थोडासा वोडका मिक्स करा. यावर आईस क्‍यूब्‍स घालून सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :

दूध बंद आंदोलन सुरु

national news
राज्यातील शेकर्‍यांना दूध उत्पादनाचा खर्च परवडत नाही. सरकारने शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच ...

रेल्वेतही शॉपिंग करा, पहील्यांदाच प्रयोग

national news
आता विमानातील सुविधेच्या धर्तीवर रेल्वेतही विविध वस्तूंची विक्री केली जाणार आहे. मध्य ...

20 वर्षांनी फ्रान्सने फुटबॉल विश्वचषक जिंकला

national news
20 वर्षांनी फ्रान्सने फुटबॉल विश्वचषक जिंकला

ट्रम्प यांनी अनेक शाही प्रोटोकॉल तोडले

national news
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्याच अधिकृत ब्रिटन भेटीत अनेक शाही ...

अशाप्रकारे मानवी आवाजाची नक्कल करू शकतो पोपट

national news
पोपटाच्या तोंडी मानवी बोली ऐकून हा पक्षी अखेर कशामुळे असे करू शकतो, असा सवाल मनात उभा ...