Widgets Magazine
Widgets Magazine

बनाना आइसक्रीम विथ कर्ड

mango icecream

साहित्य : 1 केळ, 75 ग्रॅम दही, 1 मोठा चमचा साय, 1 मोठा चमचा साखर, 75 ग्रॅम स्पाँज केकचा चुरा, सजावटीसाठी सुके मेवे.
 
कृती : दह्याला चांगल्या प्रकारे घुसळून घ्यावे व त्यात कुस्करलेलं केळ टाकावे. सायीला फेटून घ्यावे. साखरेचा भुरा करून घ्यावा, दही केळ व सायीला मिक्सरमधून फिरवून घ्यावे. केकचा चुरा व साखर टाकून एकजीव करावे. मिश्रणावर सुके मेवे घालून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

टोमॅटो-प्याजा स्पेशल

टोमॅटो, कांदा, दही, दाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या व मीठ-साखर सर्व एका भांड्यात एकत्र ...

news

कोळंबी रस्सा

कोळंबीला तिखट, मीठ, हळद लावून थोडा वेळ ठेवावे. थोड्या तेलावर खोबरे, कांदा भाजून वाटून ...

news

स्टीम्ड चिकन

संपूर्ण चिकनवर मीठ लावून 10 मिनिटापर्यंत ठेवावे. स्टीमरमध्ये पाणी भरावे व प्लेटमध्ये चिकन ...

news

चिंचेच्या कोळातील भात

सर्वप्रथम कढईत तेल जिरं, कढीपत्ता व हिंग घालून फोडणी करा. दाणे व खोबर्‍याचे तुकडे घाला. ...

Widgets Magazine