Widgets Magazine

Summer Special : मँगो शेक

Widgets Magazine

साहित्य : आंबा, दूध, साखर. 
 
कृती : 1 ग्लास दूध, एका आंब्याचा फोडी व चवीपुरती साखर मिक्सरमध्ये घुसळून घ्यावे. हवा असल्यास घुसळतानाच बर्फ घालावा. फार गार नको असल्यास बर्फ नंतर घालावा. मिक्सरमध्ये शेक चांगला होतो. मिक्सर नसेल तर अंडी फेसण्याच्या रवीने घुसळावे. दूध व आंबे एकजीव झाल्यामुळे आणि फेसामुळे शेक लज्जतदार लागतो. 



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

जिरा बिस्किट्‍स

सर्व साहित्य (तेल सोडून) एकत्र करून भिजवून घ्यावे. पोळी प्रमाणे गोळा घेऊन लाटून घ्यावे व ...

news

आंब्याचा रस किंवा श्रीखंड आंबट असल्यास हे करा

आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व ...

news

क्यूकंबर आणि मिंट लस्सी

काकडी सोलून त्याचा किस करून घ्यावा. नंतर ब्लँडरमध्ये दही, आलं, पुदिना, हिरव्या मिरच्या, ...

news

उन्हाळा स्पेशल : कांद्याचे आंबट गोड लोणचे

कांद्याचे साल काढून त्याला चार चिरे द्यावेत. (मसाल्याच्या वांग्यासारखे) कैरीच्या किसात ...

Widgets Magazine