testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कुलचा पिझ्झा

साहित्य : 2-4 कुलचे, चिरलेले टोमॅटो, चिरलेला कांदा, मश्रुम, लोणी, सॉस, चीज क्यूब्स, मीठ व काळेमिरे पूड.

कृती : सर्वप्रथम कुलच्यांवर लोणी लावावे. त्यावर सॉसची एक लेअर लावावी. त्यावर चिरलेले टोमॅटो व कांदे घालावे. नंतर मश्रुमच्या स्लाइस लावाव्या. मीठ, काळेमिरे पूड पसरवावी व चीज किसून त्यावर ठेवून ते ओव्हनमध्ये ठेवावे. गरमा गरम कुलचा पिझ्झा चहा सोबत सर्व्ह करा.यावर अधिक वाचा :