testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शेंगदाण्याची आमटी

aamti
Last Modified सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 (14:57 IST)
साहित्य: 2 कप शेंगदाणे मीठ घातलेल्या पाण्यात रात्री भिजत ठेवा. 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 चमचा जिरे, 2 चमचे साजूक तूप, ओलं खोबरं, कोथिंबीर, आमसुलाचं पाणी, गूळ, तिखट, मीठ, साखर चवीनुसार, 1 चमचा
दाण्याचा कूट.

कृती: भिजवलेले दाणे व मिरच्यांचे तुकडे एकत्र करून, कुकररमध्ये उकडून घ्या. पाणी घालू नका, म्हणजे दाणे शिजलेले पण सुटे राहतील. तूप, जिरे घालून फोडणी करा. त्यात थोडं लाल तिखट घाला. शिजलेले दाणे, खोबरं,
दाण्याचा कूट, साखर, मीठ घाला. गार झाल्यावर लिंबाचा रस घाला. देताना खोबरं, कोथिंबीर व जिरेपूड घालून खायला द्या.


यावर अधिक वाचा :

स्वातंत्र्याचा अर्थ

national news
स्वातंत्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणून आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, ...

15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल

national news
उत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ...

पुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा

national news
पुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ...

स्वातंत्र्यदिन आणि आपण

national news
15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या ...

शिवराम हरी राजगुरू

national news
शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व ...