testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रताळ्याचे गुलाबजाम

वेबदुनिया|
सामुग्री : चार रताळी, साखर दीड वाटी, तळण्यासाठी तूप, 2 चमचे, 1 चमचा, वेलची पूड
कृती : रताळी उकडून सोलून घ्यावी आणि चांगली कुस्करून त्यात दोन चमचे शिंगाडे पीठ, साबुदाणा पीठ घालून ते मळून घ्यावे. या मिश्रणात वेलचीचा दाणा घालून लहान गोळे करून घ्यावे. कढईत तापवून घ्यावे. त्यात मंद आचेवर हे गुलाबजाम सोनेरी रंगावर तळून घ्यावे. नंतर साखरेचा एकतारी पाक करून त्यात हे तळलेले गुलाबजाम सोडावे आणि या पाकात दोन चमचे गुलाबपाणी घालावे. चार पाच तास हे गुलाबजाम पाकात भिजत राहू द्यावे.
सजावट : सजावटीसाठी त्यावर लाल गुलाबाच्या पाकळ्या आणि सुक्या मेव्याचे बारीक तुकडे पेरावे.




यावर अधिक वाचा :

चंदिगडमध्ये लग्नाआधी मुलाची डोप टेस्ट होणार

national news
आता लग्न ठरवताना मुला-मुलीच्या पसंतीसोबतच मुलांची डोप टेस्ट देखील होणार आहेत. चंदिगड ...

भोंदूबाबाकडून १२० महिलांवर बलात्कार

national news
हरियाणा पोलिसांनी ६० वर्षांच्या एका भोंदूबाबाला १२० महिलांवर बलात्कार केल्याच्या ...

५० वर्षापूर्वी विमान अपघातात ठार झालेल्या सैनिकाचा मृतदेह ...

national news
हिमाचल प्रदेशच्या लाहौल खोऱ्यात गिर्यारोहकांना ५० वर्षांपूर्वीचे अपघातग्रस्त विमानाचे ...

पुण्यात इमारत कोसळली, पाच जणांना वाचवले, अनेक अडकले ...

national news
महाराष्ट्राच्या पुण्यातील मुंढवा येथील केशवनगरजवळ एक इमारत कोसळण्याची बातमी आहे. ...

मिठीचा स्वीकार करायला मोदींना काय हरकत होते ? राज यांचा

national news
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली. या मिठीमुळे मोदींसहीत ...