Widgets Magazine
Widgets Magazine

रताळी पोळी

potato rosty

साहित्य- 250 ग्रॅम उकडलेली रताळी, 1 कप राजगिर्‍याचे पीठ, अर्धा कप शिंगाड्याचे पीठ, अर्धा चमचा वेलची पूड, 1/4 कप नाराळचा किस, अर्धा कप पिठी साखर, साजूक तूप, अर्धा किलो रबडी.
 
कृती- उकडलेली रताळे सोलून त्यांना एकजीव करावे. राजगिर्‍याच्या पिठात शिंगाड्याचे पीठ, नारळ, रताळी, वेलची पूड, साखर व दोन मोठे चमचे तुपाचे मोहन घालून कणकेसारखा गोळा भिजवावा. आता या कणकेच्या पोळ्या लाटून तुपासोबत दोन्ही बाजूने शेकून घ्या. रबडीसोबत गरम गरम पोळ्या सर्व्ह करा.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

पोष्टीक मेथीदाणे

सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी करावी. या फोडणीत कांदा परतून घ्यावा नंतर त्यात ...

news

Veg Recipe : सिमला मिरचीची भाजी

सिमला मिरच्यांचा आतील बियांचा भाग काढून टाकावा व लहान फोडी करून घ्याव्यात. कांदे बारीक ...

news

Nonveg Recipe : Egg Bhurji

गॅसवर कढई ठेवावी. कढईत तेल घालून तापू द्यावे. तापलेल्या तेलात कांदा सोडावा. कांदा तांबूस ...

news

Nonveg Recipe : बांगडा करी

एखाद्या पसरट पातेल्यात अर्धी वाटी तेल घालून गरम करावे. त्यात कढीलिंबाची पाने टाकावीत. ती ...

Widgets Magazine