सिंगाडा पीठाचे थालीपीठ  
					
										
                                       
                  
                  				  साहित्य : दोन वाट्या सिंगाड्याचे पीठ, एक वाटी किसलेली काकडी, 1/4 काळे मिरे पूड, चार चमचे तेल. 
	 
				  													
						
																							
									  
	कृती : सर्वप्रथम सिंगाड्याच्या पीठात काकडी, हिरव्या मिरच्या, काळे मिरे, मीठ टाकून घट्ट घोळ तयार करून घ्यावा. नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल टाकून पातळ पातळ गोल आकाराचा घोळ टाकावा, त्याला दोन्ही बाजूने शेकावे आणि उपासाच्या बटाट्याच्या भाजीसोबत सर्व्ह करावे.