testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

उरूग्वेने रशियाला हरविले

fifa footbal
मॉस्को| Last Modified मंगळवार, 26 जून 2018 (11:00 IST)
रशियात खेळल जात असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 'अ' गटाच्या साखळी सामन्यात उरूग्वेने यजमान रशिाचा 3-0 असा पराभव केला.
या विजयासाह उरूग्वेने 'अ' गटात पहिले स्थान घेतले आहे. पहिल्या सामन्यात उरूग्वेने इजिप्तचा पराभव केला होता. दुसर्‍या सामन्यात त्यांनी सौदी अरेबियाला नमविले होते. सोमवारी रशियाला नमवून उरूग्वेने 'अ' गटातील तिन्ही साखळी सामने जिंकून नऊ गुणांसह आघाडी घेतली आहे.

यजमान रशियाने सौदी अरेबियाला पहिल्या सामन्यात पराभूत केले होते. त्यानंतर त्यांनी इजिप्तचाही पराभव करून पुढची फेरी निश्चित केली होती. काल त्यांचा पराभव झाला तरीही रशियाने सहा गुणांसह याच गटातून दुसरे स्थान मिळविले आहे. दोन्ही संघांनी पुढची बाद फेरी गाठली आहे.
सोवारी या दोन्ही संघामध्ये खेळले गेलेल्या साखळी लढतीत लुईस सुआरेजने फ्री किकवर गोल केला. त्यानंतर डेनिस चेरीशेव्ह याने रशियाकडून आत्मघाती स्वयंम गोल केला. 90 व्या मिनिटास कबानीने तिसरा गोल करून उरूग्वेला 3-0 असा विजय मिळवून दिला. यजमान रशियाचा साखळी सामन्यातील हा पहिला पराभव ठरला.

उरूग्वेने मात्र एकही सामना गामवलेला नाही. दीएगो लेक्सॉल्ट याचा फटका रशियाच्या चेरीशेव्हला लागून जाळीत गेला. त्यामुळे हा स्वयंम गोल ठरला. एवढ्यावरच भागले नाही रशियाच्या अडचणी आणखी वाढल्या. रशियाचा खेळाडू इगोर स्मोलनिकोव्ह याला 36व्या मिनिटास पिवळे कार्ड दाखविण्यात आले व त्याला मैदानाबाहेर जावे लागले. रशियाला उर्वरित वेळेत दहा खेळाडूंवर खेळावे लागले. सुआरेजने दहाव्या मिनिटाला पहिला गोल केला व 26 व्या मिनिटाला दुसरा गोल झाला.यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

माझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर

national news
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...

या 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...

national news
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...

मुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

national news
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...

बाप्परे, रस्सीखेच खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा मृत्यू

national news
मुंबईतील विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना जीबीन सनी (२२) या ...

आई झाल्यावर खेळाडूंची रँकिंग तीन वर्षांपर्यंत सुरक्षित

national news
आता महिला टेनिस खेळाडूंची रँकिंग आई झाल्यावरही खाली पडणार नाही. आंतरराष्ट्रीय महिला टेनिस ...