testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जलद ढोकळा

dhokala
वेबदुनिया|
साहित्य : १ कप पाणी, २ चमचे साखर, हळद, अर्धा चमचा सोडा किंवा १ चमचा लिंबू पावडर, गरजेनुसार पीठ, मीठ.
कृती : सर्वप्रथम १ कप पाणी, आणि लिंबू पावडर एकत्र करुन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि टाकून मावेल इतपत पीठ घालून नीट मिसळा. पीठ चांगलं फसफसल्यावर बाजूला ठेवा. गॅसवर एका पासरट भांड्यात थोंड पाणी ठेवा. त्यात बरोबर बसेल असं ताट ठेवून त्यामध्ये हे मिश्रण टाका. नंतर त्यावर मोहरीचीफोडणी पसरून वड्या कापून तळलेली हिरवी मिरची पसरवा.


यावर अधिक वाचा :