testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भुट्टयाची भेलपूरी

bhel
वेबदुनिया|
साहित्य : 3-4 कप उकळलेले भुट्‍ट्याचे दाणे, 3 बटाटे, कांदे उकळलेले, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं, मीठ, तिखट, 2 चमचे लिंबाचा रस, धने पूड, हिंग, 1/2 बारीक शेव, सजावटीसाठी नारळाचा भुरा.

कृती : भुट्ट्याचे उकळलेले दाणे व बटाटेचे काप करून ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात हिंग व जिरं घालून फोडणी द्यावी, नंतर चिरलेले कांदे, टोमॅटो घालून चांगले परतून त्यात बटाटे, भुट्टाचे दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर, लिंबाचा रस टाकावा. 5 मिनिट शिजवावे. सर्व्ह करताना वरून शेव व नारळाचा भुरा टाकावा.


यावर अधिक वाचा :

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालकाला ...

national news
बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे ...

भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम यांचा राजीनामा

national news
भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.अमेरिकेत ...

नवे संशोधन, गुगल पेशंटच्या मृत्यूचा अंदाज बांधणार

national news
अंथरुणाला खिळलेला किंवा उपचार घेत असलेला पेशंटची प्राणज्योत कधी मालवू शकेल, हे सांगणारं ...

गोकुळचे गाईचे दूध दोन रुपयांनी स्वस्त

national news
गोकुळचे गाईचे दूध दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे. कोल्हापुरात गोकुळच्या गाईच्या दूधाची ...

साक्षी धोनीने स्वरक्षणासाठी मागितला बंदुकीचा परवाना

national news
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी धोनीने स्वरक्षणासाठी ...