1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2011 (15:21 IST)

क्रीमी गोलगप्पे!

ND

साहित्य : 10-12 गोलगप्पे (पुरी), 1 वाटी क्रीम, 1/4 वाटी चिरलेला पपीता, 1 केळ, 1 सफरचंद, लाल-हिरव्या कँडी, 1/2 चमचा व्हेनिला इसेंस, 1/2 मोठा चमचा पिठी साखर, 1/4 लहान चमचा लिंबाचा रस.

कृती : सर्वप्रथम सफरचंदाचे बारीक बारीक काप करावे. केळीला सोलून त्याचे बारीक काप करावे. मिक्सरमध्ये पिठी साखर घालावी नंतर त्यात लिंबाचा रस, क्रीम, चिरलेले केळ टाकून फिरवून घ्यावे. क्रीममध्ये इसेंस घालावे. आता पुरीत आधी चिरलेले फळं घालावे व वरून क्रीमने भरावे. कंडीने सजवून सर्व्ह करावे.