1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

वसंती हलवा

ND
साहित्य : 1/2 किलो कोहळ्याचा कीस, खवा 200 ग्रॅम, साखर 200 ग्रॅम, वेलची पूड 1/2 चमचा, सुके मेवे 1/2 वाटी, 1 चमचा साजुक तूप.

कृती : सर्वप्रथम कढईत तूप गरम करून त्यात कोहळ्याचा कीस घालून परतून घ्यावे. नंतर त्यात खवा, साखर घालून चांगले शिजवावे. जेव्हा हे मिश्रण चांगल्याप्रकारे शिजून जाईल तेव्हा त्यात काप केलेले मेवे व वेलची पूड घालावी. गरम किंवा थंड जसे आवडत असेल तसे सर्व्ह करावे.