testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

देवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत!

dev pooja
देवाची पूजा करताना अनेक प्रकारची भांडी वापरली जातात. आपण जी भांडी वापतरो ती कोणत्या धातूंची असावीत आणि कोणत्या धातूंची नसावीत या बाबतीत काही नियम सांगितले गेले आहेत. जे धातू वर्ज्य केले आहेत त्यांचा उपयोग पूजेत करू नये. असे केले तर धर्म, कर्माचे पूर्ण पुण्य प्राप्त होत नाही. देवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात. पूजेत भांड्यांचेही खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार वेग-वेगळे धातू वेग-वेगळे फळ देतात. त्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. सोने, चांदी, तांबे, या धातूंपासून बनवलेल्या भांड्यांचा उपयोग करावा.
देवपूजा आणि धार्मिक कार्यात लोखंड, आणि अ‍ॅल्युमिनियम या धातूंना अपवित्र मानले गेले आहे. या धातूंपासून देवाच्या मुर्तीही तयार केल्या जात नाहीत.

लोखंडाला हवा, पाण्यामुळे गंज लागतो. देवपूजेत मूर्तीला पाणी वाहिले जाते. त्यामुळे लोखंडाला लागलेल्या गंजामुळे आपल्या त्वचेवर त्याचा वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे देवपूजेसाठी वर्ज्य आहे. देवपूजेत सोने, चांदी, तांबे, पितळ या धूतूंच्या भांड्याचा उपयोग करावा. या धातूंपासून आपल्या त्वचेला कोणताही त्रास होत नाही.


यावर अधिक वाचा :

गणपतीला प्रिय आहे हे फूल

national news
गणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...

यामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी

national news
हिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...

कौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा

national news
जेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...

ह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...

national news
ग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...

यावेळी साजरी करा भाऊबीज

national news
पाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. ...

राशिभविष्य