testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

यमराजाचे हे 7 मंदिर, कधी गेले आहात का आपण?

हिंदू धर्मात तीन दंड नायक आहे यमराज, शनिदेव आणि भैरव. यमराजाला 'मार्कण्डेय पुराण'नुसार दक्षिण दिशेचे दिक्पाल आणि मृत्यूचा देवता म्हणतात. यमराजाचे पुराणात विचित्र विवरण मिळत. पुराणानुसार यमराजाचा रंग हिरवा आहे आणि त्यांनी लाल रंगांचे वस्त्र धारण केले आहे. यमराज म्हैसची स्वारी करतात आणि त्यांच्या हातात गदा असते. स्कन्दपुराणात कार्तिक कृष्णा त्रयोदशीला दिवे लावून यमाला प्रसन्न केले जाते.

यमराजाचे मुंशी 'चित्रगुप्त' आहे ज्यांच्या माध्यमाने ते सर्व प्राणांचे कर्म आणि चांगला वाईट कर्मांचा हिशोब ठेवतात. चित्रगुप्ताची बही
'अग्रसन्धानी'मध्ये प्रत्येक जीवाच्या चांगला वाईट कर्मांचा हिशोब असतो. स्मृतीनुसार 14 यम मानले गेले आहे - यम, धर्मराज, मृत्यू, अन्तक, वैवस्वत, काल, सर्वभूतक्षय, औदुंबर, दध्न, नील, परमेष्ठी, वृकोदर, चित्र आणि चित्रगुप्त. आम्ही जाणून घेऊ यमराजच्या खास मंदिरांबद्दल....


यावर अधिक वाचा :

मार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत

national news
पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...

मार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम

national news
शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...

जानवे घालण्याचे 9 फायदे

national news
जानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...

ख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे

national news
ख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...

जाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....

national news
तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...

राशिभविष्य