testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

यमराजाचे हे 7 मंदिर, कधी गेले आहात का आपण?

भरमौरचे यम मंदिर
(Yamraj temple Chamba Himachal) : यमराजाचे हे मंदिर हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात भरमौर नावाने स्थित आहे जे एक भवनाप्रमाणे आहे. असे म्हणतात की विधाता लिहितो, चित्रगुप्त वाचतो, यमदूत पकडून आणतात आणि यमराज दंड देतात. मान्यता अशी आहे की येथेच व्यक्तीच्या कर्मांचा हिशोब होतो. यमराजाचे नाव धर्मराज म्हणून पडले कारण धर्मानुसार त्यांना जीवांना दंड देण्याचे कार्य मिळाले होते.
हे मंदिर एका घरासारखे दिसते जेथे एक रिकामी खोली आहे ज्यात यमराज आपले मुंशी चित्रगुप्तासोबत विराजमान आहे. या कक्षाला चित्रगुप्त कक्ष म्हटले जाते. चित्रगुप्त यमराजाचे सचिव आहे जे जीवात्माच्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब ठेवतात.

मान्यतेनुसार जेव्हा कुठल्या प्राणीचा मृत्यू होतो तेव्हा यमराजाचे दूत त्या व्यक्तीच्या आत्म्याला पकडून सर्वात आधी या मंदिरात चित्रगुप्तासमोर प्रस्तुत करतात. चित्रगुप्त जीवात्म्याला त्यांच्या कर्माचे पूर्ण वृत्तांत ऐकवतात. त्यानंतर चित्रगुप्तच्या समोरच्या खोलीत आत्म्याला घेऊन जातात. या खोलीला यमराजाची कचेरी म्हणतात. येथे यमराज कर्मानुसार आत्म्याला आपला निर्णय ऐकवते.

असे मानले जाते की या मंदिरात चार अदृश्य द्वार आहे जे स्वर्ण, रजत, तांबा आणि लोखंडाने बनलेले आहे. यमराजाचे निर्णया आल्यानंतर
यमदूत आत्म्याला कर्मानुसार त्याच मार्गाने स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात. गरूड पुराणात पण यमराजच्या दरबारातील चार दिशांचे चार दारांचा उल्लेख करण्यात आला आहे.

पुढील पानावर यमदेवाचे दुसरे मंदिर ...


यावर अधिक वाचा :

चावू नाही तुळशीची पानं, हे करणेही टाळा

national news
तुळशीचे पानं चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा धातूचे घटक ...

राहू-शनीचा कुप्रभाव

national news
कधी कधी असं होतं की तुम्ही कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही राहू ...

जानवे घालण्याचे 9 फायदे

national news
जानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...

13 जुलैला सूर्य ग्रहण, काय करावे काय नाही, जाणून घ्या

national news
13 जुलैला वर्षाचं दुसरं सूर्य ग्रहण आहे. या पूर्वी 15 फेब्रुवारी ला पहिले सूर्य ग्रहण ...

घरात ठेवा या प्रकारचे शंख, पैसाही आणि प्रेम दोन्ही मिळेल!

national news
शंखाबद्दल आतापर्यंत तुम्ही बरेच काही ऐकले असेल. प्रत्येक शुभ कार्यांमध्ये याचा वापर केला ...

राशिभविष्य