testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वाईट आत्मेला दूर ठेवते होळीची राख, करा हे 4 प्रयोग

तुम्ही कदाचित असे बघितले असेल की लोक होलिका दहनच्या दुसर्‍या दिवशी त्या जागेवर जातात आणि तेथे राखउडवून धुलेंडी साजरी करतात. काही लोक ही राख आपल्या घरी देखील आणतात. पण या राखेच महत्त्व काय आहे आणि त्याला घरी का आणतात?

1- अशी मान्यता आहे की होळीची राख शुभ असते आणि यावर देवांची कृपा असते. या राखेला कपाळावर लावल्याने भाग्योदय होतो आणि कुशाग्र बुद्धी होते.


2 - ह्या राखेत शरीरात स्थित दूषित द्रव्य शोषूण घेण्याची क्षमता असते, यामुळे ही भस्म लावल्याने कुठल्याही प्रकारचे चर्म रोग होत नाही.

3- असे देखील म्हटले जाते की होळीची उरलेली अग्नी आणि भस्मेला दुसर्‍या दिवशी घरात आणले तर अशुभ शक्तींपासून बचाव होतो.

4- बरेच लोक होळीची राख आणून त्याला ताबीक मध्ये बांधून ठेवतात. असे मानले जाते की यामुळे घरात वाईट आत्मेच प्रवेश होत नाही आणि घरात राहणार्‍या लोकांना कुठल्याही तंत्र मंत्राने नुकसान होत नाही.


भस्म लावताना मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते -

वंदितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शंकरेण च।
अतस्त्वं पाहि मां देवी! भूति भूतिप्रदा भव।।


यावर अधिक वाचा :

शनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज

national news
शनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...

ओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश ।

national news
अस्ति, भाति, नश्ति आणि पश्यति व क्षेमं! हे सगळे या वस्तुमत्रांचे, जीवमात्रांचे ...

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे

national news
कौटुंबिक पातळीवर घरोघरी आणि सामाजिक पातळीवर सार्वजनिक ठिकाणी आपण श्री गणेश देवतेची ...

बघा कोणता गणपती करेल आपल्या मनाची इच्छा पूर्ण

national news
1*संतान गणपती- संतान प्राप्तीसाठी विशिष्ट मंत्रासह संतान गणपतीची मूर्ती दारावर लावली. 2* ...

गणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...

national news
गणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...

राशिभविष्य