testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

होळी खेळण्यापूर्वी...

* नखांवर रंग चढू नये म्हणून त्यावर ट्रांसपरेंट नेल कलर लावा.
*
पायांच्या नखांवरही नेल कलर किंवा ऑलिव्ह तेल वापरू शकता.
*
होळी खेळण्यापूर्वी पूर्ण शरीर आणि केसांवर सरसो किंवा खोबरेल तेल लावा.
*
केस बांधून घ्या. जूडा घालणे योग्य ठरेल. डोक्यावर स्कार्फ किंवा दुपट्टा लावणेही केसांच्या आरोग्यासाठी उत्तम राहील.
*
फुल स्लीव्हचे कपडे तसेच फुल लेंथ कपडे घाला.
*
होळी खेळताना गॉगल वापरणे योग्य ठरेल.
*
पायात जोडे असल्यास अधिक सोयीचं ठरेल.


यावर अधिक वाचा :

मार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम

national news
शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...

जाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....

national news
तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...

हे 3 काम करताना लाजू नये

national news
उधार दिलेला पैसा मागण्यात

का करावा उपास?

national news
आयुर्वेदानुसार उपास केल्याने पचन क्रिया चांगली होते आणि फळांचा आहार केल्याने ...

गुरुवारच्या ह्या 5 उपायांनी बनतील मांगलिक कार्याचे योग

national news
बृहस्पतिला देवतांचा गुरु मानले गेले आहे. याची पूजा केल्याने विवाहात येत असलेल्या अडचणी ...

राशिभविष्य