testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पेनेलोप क्रुझ चा तसला फोटो व्हायरल

penelop
Last Modified मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (17:16 IST)
पूर्ण जगात प्रसिद्ध असलेली आणि पायरट ऑफ केरीबियान चित्रपटात सुद्धा झळकलेली अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामध्ये या
स्पॅनिश अभिनेत्री पेनेलोप पुन्हा एकदा हॉट फोटों दिले आहेत. यावेळी ती
व्हॅनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती ती इटलीमध्ये गेली असताना, तिने असेच काही हॉट फोटोज
शेअर केले आहेत. त्यामुळे तिचे अनेक चहेते खुश झाले आहेत. यामध्ये तिने एक निर्वस्त्र असा अत्यंत न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती स्वतःला
एका चादरीने झाकले आहे. यामध्ये प्रसिद्ध असे मासिक
इस्काईर मॅगझिनसाठी पेनेलोपने हे फोटोशूट केले होते. पेनोलेप ही जगात सर्वात अधिक फॉलो केली जाणारी सेलिब्रिटी आहे. पेनेलोप क्रुझ इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर पेनेलोप क्रुझचे 20 लाख 30 हजार फॉलोअर्स
आहे.


यावर अधिक वाचा :

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

national news
मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची ...

बॅकसीट

national news
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव ...

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

national news
शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ...

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

national news
दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. या ...

रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...

national news
बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली .... गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ...