testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

महिला शिक्षिकेचे शाळेतील चार विद्यार्थ्यांसोबत सेक्स प्रकरण

teacher
Last Updated: सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (16:53 IST)

ही घटना घडली आहे अमेरिका येथे. यामध्ये महिला शिक्षिकेवर आपल्याच चार विद्यार्थ्यांसोबत सेक्स केल्याचा आरोप आहे. तर या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांसोबत आपल्या घरी शारिरीक संबंध ठेवले होते.एप्रिल 2016 दरम्यान आपल्या विद्यार्थ्यांसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित
केल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे. जेसी लॉनेव्ह गोलाइन
असे शिक्षकेचे नाव आहे.

सुरवातील ही महिला शिक्षिका
जेसी लॉनेव्ह गोलाइन यांच्यावर आधी एक गुन्हा नोंद केला. यामध्ये
जेसी यांनी एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारिरीक संबंध ठेवले होते. यामध्ये
पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर जेसी लॉनेव्ह गोलाइन यांच्याविरोधातील चौकशीला सुरुवात झाली आहे. जेसी लॉनेव्ह गोलाइन यांनी अनेक विद्यार्थ्यांसोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला होता.
चार विद्यार्थ्यांसोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप जेसी ने
मान्य केले आहे. जेसी लॉनेव्ह गोलाइन यांना पाच हजार डॉलर्सच्या बॉन्डवर जामीन त्या बाहेर आहेत.
जर का त्यांचे
दोष सिद्ध झाले तर
जेसी लॉनेव्ह गोलाइन यांना 40 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होण्याची शक्यात आहे.यावर अधिक वाचा :