Widgets Magazine

तिने चाकूचा धाक दाखवून केले मित्रासोबत ते केले आणि रेकोर्ड सुद्धा ...प्रकरण न्यायालयात

Last Modified शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (16:34 IST)

सहसा मुले मुलींचा गैरफायदा घेतात. मात्र इथे तर उलटे झाले आहे. हा प्रकार घडला आहे. अमेरिका या प्रगत देशात. यामध्ये

तरुणीवर आपल्याच बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोप केला असून हे प्रकरण
न्यायालय गेले आहे. तर या मध्ये मुलीला कारावासाची शिक्षा होण्याची शिक्षा आहे. या युवतीचे नाव
लिस्टिना मेरी स्मिथ आहे. हे प्रकरण
जेव्हा झाले तेव्हा
लिस्टिना 17 वर्षांची होती, तेव्हा तिने
19 वर्षीय बॉयफ्रेंडवर बलात्कार केला असा तिच्यावर
आरोप आहे. तिने हे सर्व
बॉयफ्रेंडच्या गाडीतच चाकूचा धाक दाखवत केला होता. यामध्ये पिडीत असेलेल्या मुलाने सांगितले की 2016 रोजी दोघांनी एकमकेाला डेट करण्यास सुरुवात केली
महिन्यातच दोघांमध्ये जमेनासे झाले होते.
लिस्टिनाने त्याला चोपल्याने
बॉयफ्रेंडला वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एक दिवस
लिस्टिनाने आधी त्याला भेटायला बोलावलं होतं. नंतर चाकूचा दाखवत ओरल सेक्स करण्यास सुरुवात केली. नंतर तिने त्याच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर संपुर्ण घटनेचं लिस्टिनाने व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं होतं.त्यामुळे आता न्यायलय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.यावर अधिक वाचा :