testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्क्रीनवर महान, रिअल लाइफमध्ये सैतान, आठ महिलांनी लावला लैंगिक छळाचा आरोप

दुनियेला आपल्या आवाजाने वेड लावणारा मॉर्गन फ्रीमॅन सध्या संकटात आहे. त्यावर आठ महिलांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. एका मुलीचा दावा आहे की मॉर्गनने तिला विचारले की काय तू अंडरवेअर घालती आहेस? नंतर मॉर्गनने तिचा स्कर्ट वर करण्याचाही प्रयत्न केला. प्रॉडक्शन टीच्या एका सीनियर मेंबरने आरोप लावत म्हटले की मॉर्गन शरीराच्या बनावटीवर देखील कमेंट करायचे.
मॉर्गनसोबत काम केलेल्या 16 महिलांशी गोष्टी केल्यावर त्यातून 8 महिलांनी मॉर्गनद्वारे चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे आणि अश्लील कमेंट केल्याचा आरोप लावला. प्रॉडक्शनमध्ये काम करणार्‍या चार महिलांनी आरोप लावले की मागील 10 वर्षात असा व्यवहार सुरू आहे ज्याने महिला परेशान होतात. सीएनएन रिपोर्ट्सप्रमाणे फ्रीमॅन महिलांच्या प्रायव्हेट पार्ट्सला टक लावून बघायचे आणि इंटर्नकडून मसाज देखील करवत होते.

या आरोपांनंतर मॉर्गनने म्हटले की मला ओळखणारे आणि माझ्यासोबत काम करणार्‍यांना माहीत आहे की मी जबरदस्ती कोणाला त्रास देऊ इच्छित नसतो. मी त्या सर्वांशी माफी मागतो ज्यांना माझ्यामुळे त्रास झाला आहे किंवा ज्यांचा मी अपमान केला असं काही करण्याचा माझा हेतू मुळीच नव्हता.


यावर अधिक वाचा :

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...

शिवस्मारक राज्यातील ११ कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न

national news
अरबी समुद्रात उभारण्या येणारं शिवस्मारक हा राज्यातील ११ कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ...

ट्रक आणि बसचा भीषण अपघात,सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू

national news
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा ...

नव्या राजधानी एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर

national news
नवी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही महानगरांना जोडणारी आणखी एक राजधानी एक्स्प्रेस सुरू ...

बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला

national news
बेस्ट कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं ...

यूट्युबवर व्हिडीओच्या व्यसनातून तरूणीची आत्महत्या

national news
मुंबईत एका १५ वर्षीय तरुणीला व्हिडिओ काढून ‘टिक टॉक अॅप’वर टाकण्यास आजीने विरोध केल्याने ...