शनिवार, 27 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 27 मार्च 2018 (14:27 IST)

पाकिस्तान: रेपच्या बदले रेपचा आदेश दिल्याने 12 लोकांची अटक

pakistan police
पाकिस्तान पोलिसांनी रेपच्या बदले रेपचा आदेश देणार्‍या 12 लोकांना अटक केले आहे. या लोकांमध्ये विलेज काउंसिलचे सदस्यांसमेत बरेच मोठे लोक व नातेवाईक सामील आहे. या लोकांनी एका व्यक्तीला एका मुलीचे रेप करण्याचे आदेश दिले कारण संबंधित व्यक्तीच्या बहिणीचे देखील रेप झाले होते.  
 
पोलिस अधिकारी रहमत अली यांनी सांगितले की कोर्टाने 12 लोकांचे जामीन न करता चौकशी करण्यासाठी एका आठवड्याचा वेळ दिला आहे. अली यांनी सोमवारी सांगितले की एका मुलीचा रेप झाल्यानंतर रेपिस्टच्या परिवाराने या घटनेवर आपली शर्मिन्दगी दाखवली होती.  
 
या घटनेनंतर दोन्ही कुटुंबातील लोक या गोष्टीवर सहमत झाले की रेपच्या बदले रेप करून प्रकरण संपुष्टात आणावे. या प्रकरणाला 'वानी' म्हणतात जे की ग्रामीण भागात अद्याप सुरू आहे. पण कायद्यात या प्रकाराच्या बदल वर प्रतिबंध आहे.