testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अमरावती: नियोजन करत भाडेकरूने केला घरमालकिणीचा खून

अमरावती येथे एका खुनाच्या घटनेत मोठा प्रकार समोर आला आहे. ज्या घरमालकीनिणे विश्वास ठेवला तिलाच तिच्या भाडेकरूने मारून टाकले आहे. हा सर्व प्रकार पोलिसांनी शोधून काढाल आहे. भाडेकरूने तिच्या पैशांवर डोळा ठेवून नियोजनबद्ध खून केला असे तपासात उघड झाले आहे . भाडेकरूने खुनानंतर त्याने पोलिसांपुढे वेगळीच कथा रचली होती. पोलिसांनी
मात्र, एटीएमच्या सीसीटीव्ही च्या सहय्याने हा सर्व प्रकार शोधून काढला आहे. यातील मृत
शैलजा निलंगे हत्याकांडात हा घटनाक्रम समोर
आला आहे.

आरोपी धीरज शिंदे (२३, मूळ रहिवासी आसेगाव पूर्णा) याने गुरुवारी रात्री उशिरा शैलजा निलंगे यांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडून पोलिसांनी घटनाक्रम जाणून घेतला आहे.
मंगळवारी रात्री शैलजा यांचे जेवण झाल्यानंतर तो त्यांच्या खोलीत गेला. त्याने शैलजा यांना पाच हजारांची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून त्याला नकार मिळाला. यामुळे खवळलेल्या धीरजने शैलजा यांना पलगांवर ढकलले आणि त्यानंतर उशीने तोंड दाबले आणि रुमालाच्या साहाय्याने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर रात्री उशिरा तो आपल्या खोलीत परतला. काही तासानंतर पुन्हा उठून त्याने चोरलेले एटीएम वापरून शैलजा निलंगे यांच्या खात्यातून रक्कम काढली.

पोलीस सूत्रानुसार, शहरातील जलारामनगरातील घरात शैलेजा निलंगे यांची उशीने तोंड दाबल्यानंतर गळा आवळून हत्या केल्याचे बुधवारी उघड झाले आहे. त्यामुळे आता भाडेकरू ठेवताना पूर्ण खात्री आणि सुरक्षा पाहुणचा ठेवावा लागणार आहे.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

त्यांना भान राहिले नाही, नवज्योत होत्या रुग्णालयात

national news
पंजाब येथे मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील जोडा बाजार येथील रावण दहन पाहणाऱ्या लोकांना ...

यवतमाळ १० करोडची रोकड जप्त

national news
महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील पिपरेवाडा टोल नाक्यावर 10 करोड रु ची रोकड जप्त करण्यात आली. ...

केईम रुग्णालयातील उघडे बाबावर कारवाईसाठी राष्ट्रवादीचे ...

national news
राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असला तरी मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात सुरू ...

अमृतसर घटना : रेलवेने म्हटले की ह्या घटनेसाठी प्रशासन ...

national news
रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची ...

शिर्डी मोदीमय विरोधकांनवर जोरदार टीका तर मराठीत साधला संवाद

national news
साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी शिर्डीमध्ये आलेल्या पंतप्रधान ...

केईम रुग्णालयातील उघडे बाबावर कारवाईसाठी राष्ट्रवादीचे ...

national news
राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असला तरी मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात सुरू ...

अमृतसर घटना : रेलवेने म्हटले की ह्या घटनेसाठी प्रशासन ...

national news
रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची ...

शिर्डी मोदीमय विरोधकांनवर जोरदार टीका तर मराठीत साधला संवाद

national news
साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी शिर्डीमध्ये आलेल्या पंतप्रधान ...

समाजकंटक शेतकऱ्यांच्या जीवावर दुष्काळात काढलेले सोयाबीन ...

national news
लातूर जिल्ह्यावर यंदा पावसाने सूड उगवला आहे. सरकारही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत ...

तळीरामांनो लक्ष द्या आता मद्याचे दर तीस रुपयांनी वाढले

national news
2018-2019 या आर्थिक वर्षासाठीची उत्पादन शुल्कातील तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य ...