testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'म्हणून' त्याने तमन्ना भाटियावर बूट भिरकावला

Last Modified सोमवार, 29 जानेवारी 2018 (08:50 IST)
'बाहुबली' चित्रपटात अवंतिकाची भूमिका साकारणाऱ्या तमन्ना भाटियाचे चित्रपट आवडत नसल्यामुळे एकाने तिच्यावर बूट भिरकावून फेकल्याची घटना
हैदराबादमध्ये घडली. याप्रकरणी संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून
त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हैदराबाद येथील हिमायत नगरमध्ये नव्याने सुरु झालेल्या एका ज्वेलर्सच्या उद्घाटनासाठी तमन्ना भाटिया पाहुणी म्हणून आली होती. तमन्ना गर्दीतून व्यासपीठाच्या दिशेने जात असताना करीमुल्लाह नावाच्या इसमाने तिच्या दिशेने बूट भिरकावला. हे बूट ज्वलरी शॉपमधील कामगाराला लागले.ती काम करत असलेले चित्रपट आवडत नसल्यामुळे ही कृती केली अशी कबुली संबंधीत इसमाने पोलिसांसमोर दिली आहे.
यावर अधिक वाचा :

बाबांसोबत झळकणार श्वेता नंदा

national news
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा लवकरच छोट्या पडद्यावर पर्दापण ...

आपल्याच अंदाजात डान्स करताना दिसली जॅकलिन

national news
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या सलमान खानसोबतच्या आगामी 'रेस-3' या चित्रपटामुळे ...

२८ सप्टेंबरला 'मुंबई पुणे मुंबई ३' प्रेक्षकांच्या भेटीला

national news
मुंबई पुणे मुंबई-१’ चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली ...

प्रभासचा करणला पुन्हा नकार

national news
बाहुबलीसाठी प्रभासने 25 कोटी रुपयांचे मानधन घेतले होते. तर चित्रपटाच्या अपार यशस्वीतेनंतर ...

रेस ३ सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित

national news
सलमान खान, जॅकलिन फर्नांडीज यांच्या रेस ३ सिनेमाचे पहिले गाणे 'हिरिये' प्रदर्शित झाले. ...