testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

थायलंड : गुहेत बनवणार बेसकॅम्प, प्रशिक्षण देवून बाहेर काढणार मुले

thailand caves
थायलंड येतील गुहेत अडकलेल्या १२ मुले एक प्रशिक्षक यांचा प्रश्न अजूनही सुटला नाही. रोज नवीन नवीन उपाय सुचवले जात आहेत. मात्र आता प्रथम या मुलांसाठी
गुहेत बनवणार बेसकॅम्प निर्माण करण्यात येणार आहे. त्यातून त्यांना मानसिक आधार आधी दिला जाणार आहे.

पाणी वाढणार यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. गुहेच्या बोगद्यांमधून बाहेर पडण्यासाठी या मुलांना पोहण्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. स्कुबा डायव्हिंग तंत्राच्या माध्यमातून पोहायला शिकवण्यात येईल. असे वृत्त बीबीसी ने दिले आहे. या नुसार या सर्वाना वाचवायचे असेल तर हाच एक पर्याय समोर आहे.

डायव्हिंगच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांत कमी वेळात बाहेर आणता येऊ शकतं मात्र त्यात धोका जास्त आहे असं अन्मर मिर्झा यांनी सांगितलं. अन्मर हे US Cave रेस्क्यू कमिशनचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. असे वृत्तात स्पष्ट केले आहे. ही सर्व मुले ९ दिवसांपासून गुहेत अडकली होती. त्यांना शोध घेण्यसाठी जगातून मदत मागितली गेली आहे. या मुलांना सोमवारी शोधले गेले आहे. पूर्ण जागचे लक्ष या मुलांकडे लागले आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

मोदींकडून वारंवार होत आहे आचारसंहितेचं उल्लंघन - माजी ...

national news
नरेंद्र मोदी सतत आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत ...

दाभोळकरांचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही भाजपने तिकीट ...

national news
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ...

राज ठाकरे कुणाच्या लग्नात नाचत आहेत- प्रकाश आंबेडकरांची

national news
वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ...

पुण्यातले सुदानचे विद्यार्थी म्हणतात, 'युद्धात फार गमावलं, ...

national news
सुदान हा आफ्रिकेतील देश सध्या स्थित्यांतरातून जात आहे. 30 वर्षांपासून देशावर एकहाती राज्य ...

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप

national news
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर त्यांच्या माजी सहकारी ...