testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सर्व भाषा वाचता येणारी ‘भारती लिपी’

bharti lipi all languages

भारतामध्ये दर शंभर मैलावर भाषा बदलते असे म्हणतात. त्यामुळे भाषेची मोठी अडचण होते. याच समस्येवर उपाय म्हणजे सर्व भाषा वाचता येणारी अशी एक नवी लिपी तयार केली जात आहे.
आयआयटी मद्रासमधील वैज्ञानिकांची टीम ही लिपी तयार करत आहेत.
तिला ‘भारती लिपी’ असे नाव देण्यात आले आहे.

या लिपीद्वारे भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा वाचता येणार आहेत. तसेच या लिपीच्या विकासामुळे निरनिराळ्या प्रांतांमधील लोकांना परस्परांची भाषा समजणे सोपे होणार आहे.

या लिपीची कल्पना आयआयटीच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्राध्यापक व्ही.श्रीनिवास चक्रवर्ती यांची आहे. त्यांना ३ वर्षांपुर्वी या लिपीची कल्पना सुचली.
भारतीमध्ये प्रत्येक स्वर समुहासाठी एक प्राथमिक अक्षर तयार करण्यात आले आहे. वेगवेगळ्या स्वरांमधील फरक दाखविण्यासाठी प्राथमिक अक्षरांमध्ये थोडेसे बदल करण्यात आले आहेत.भारती लिपी अतिशय सोपी असल्याने डिस्लेक्सिया असणाऱ्या व्यक्तींनाही ही लिपी वाचण्यास मदत होणार आहे.
या लिपीचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त व्हावा यासाठी मोबाईल ॲप बनवण्यात येणार आहे.यावर अधिक वाचा :

निरव मोदीचे घर अलिबाबाची गुहा कोट्यावधींचे दागिने, चित्रे

national news
आर्थिक फसवणूक करत देशातून पळून गेलेला नीरव मोदीच्या संपत्तीचा तपास सध्या सुरु आहे. या ...

महाराष्ट्राचे मंत्रालय जणू उंदरालय झालंय

national news
सध्या भाजपा सरकारला उंदीर प्रश्न जरा जास्तच महाग पडत आहे. सर्व स्तरातून यावर टीका होत ...

डेबिट कार्ड वापरावर दंड

national news
एकीकडे डेबिट कार्डांचा वापर वाढून 'डिजिटल इंडिया'ला प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र ...

कलबुर्गी, दाभोळकर, पानसरे हत्येचा तपास एनआयएतर्फे नाही

national news
ज्येष्ठ विचारंवत ए. ए. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाकडून (एनआयए) तपास ...

प्रिया गुप्तांना कोट्यवधींची ऑफर, बीसीसीआयमध्ये वाद

national news
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अमिताभ चौधरी यांनी बोर्डाने नियु्क्त ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...

डेटा लीक होणे हे विश्वासाला तडा : झुकरबर्ग

national news
फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गने ५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी आपली चूक मान्य केली ...