testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जीयोची अजूनही एअरटेलला भीती, केले प्लान मध्ये बदल

Last Modified सोमवार, 11 जून 2018 (15:00 IST)
आयडीया आणि एअरटेल यांची मोबाईल क्षेत्रातील मक्तेदारी जीयोने तोडून टाकली आणि स्वतः काही दिवसातच या बाजारपेठेचा मोठा भाग बनला आहे. सामन्य लोकांना परवडेल असे अनेक प्लान जीयोने दिले. त्यामुळे अनेक टेलेफोन कंपन्या अडचणीत आल्या. जेथे जवळपास ३०० रु मध्ये फक्त एक जीबी महिना मिळत होते तेथे जीयोने कमी किंमतीत मोफत संवाद आणि रोज १.५ जीबी डेटा दिला त्यामुळे इतर कंपन्या करत असलेली लुट थांबली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा
भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड टेरिफ प्लानमध्ये अनेक बदल केले आहेत. आता नव्या प्लानच्या माध्यमातून एअरटेल आपल्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओला टक्कर देणार आहे. एअरटेलने लॉन्च केलेला हा प्लान 558 रुपयांचा आहे. या प्लान अंतर्गत ग्राहकांना प्रति दिन 3GB इंटरनेट डेटा मिळणार असून याची वैधता 82 दिवसांची असणार आहे. म्हणजेच ग्राहकांना 558 रुपयांत एकूण 246 GB डेटा मिळणार आहे. एअरटेलच्या या नव्या पॅकमध्ये लोकल आणि एसटीडी अनलिमिटेड वॉईस कॉलिंग अंतर्भूत असून प्रति दिवस 100 SMS मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या 509 रुपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना प्रति दिन 4GB 4G डेटा मिळतो. मात्र, याची वैधता केवळ 28 दिवसांचीच आहे. वोडाफोननेही आपल्या ग्राहकांसाठी अशाच प्रकारचा प्लान लॉन्च केला आहे ज्याची किंमत 569 रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना प्रति दिन 3GB डेटा मिळतो आणि त्यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग तसेच प्रति दिन केवळ 250 फ्री मिनिट्स मिळतात. जर जीयोने या प्लानची दखल घेतली आणि वैधता वाढवत किंमत कमी केली तर पुन्हा इतर टेलिफोन कंपन्या अडचणीत येतील.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती : पवार

national news
लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असतानाच ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित ...

.... म्हणून इंदिरा गांधी यांनी किरण बेदींना जेवायला

national news
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा हा ...

रंजन गोगोई यांच्यावरील आरोपांचं प्रकरण #MeToo इतकं सोपं का ...

national news
भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका महिलेने ...

श्रीलंका : बॉम्बस्फोटातील मृतांवर सामूहिक अंत्यविधी, देशभर ...

national news
आत्मघातकी बॉम्बस्फोटात बळी गेलेल्यांवर श्रीलंकेत आज सामूहिक दफनविधी पार पडतोय. तसंच आज ...

सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश, गुरूदासपूरमधून निवडणूक ...

national news
चित्रपटांमधून देशभक्तीचे धडे देणाऱ्या व्यक्तिरेखा साकारल्यानंतर अभिनेता सनी देओलनं आता ...