testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

औषधे घेण्याची आठवण करुन देणारे अॅप तयार

वयस्क लोकांना प्रसंगी नियमितपणे औषधे घ्यावी लागतात. मात्र कधी-कधी त्यांना वेळच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेणे आठवणीत राहत नाही. यामुळे त्यांची औषध घेण्याची वेळच बिघडते.
मात्र आता असे होणार नाही. कारण औषधे घेण्याचा दिनक्रम आठवण करुन देणारे अॅप आता विकसित झाले आहे. आजी-आजोबांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे नवे अॅप म्हणजेच दवाई दोस्त या नावाने तयार करण्यात आले आहे की. ते घणातील वयस्क लोकांना औषधे घेण्याची नियमितपणे आठवण करुन देते. यामुळे ते ठरल्या वेळेत औषधे घेतल्याशिवाय राहूच शकत नाहीत. हे अॅप आर्यमन कुंजरु यांनी तयार केले आहे.
कुंजरु यांच्या घरातही वयस्क सदस्य आहेत. या लोकांना येक्नॉलॉजी आणि टचस्क्रीन वापरणे अत्यंत आव्हानात्मक होते. यामुळे कुंजरु यांना आपल्या घरातील लोकांना औषधे घेण्यासाठी उपयुक्त ठरणारे अॅप तयार करण्याची प्रेरणा मिळाली. उल्लेखनीय म्हणजे दवाई दोस्त हे अॅप औषधाची वेळ होताच व्हाईस नोटिफिकेशनच्या माध्यामातून वयस्कांना औषध घेण्याची आठवण करुन देते.


यावर अधिक वाचा :

प्रिया गुप्तांना कोट्यवधींची ऑफर, बीसीसीआयमध्ये वाद

national news
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अमिताभ चौधरी यांनी बोर्डाने नियु्क्त ...

मोदींकडून देशवासियांचा भ्रमनिरास

national news
विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी कुशल वैमानिकाची आवश्यकता असते. तद्वतच ...

उंदीर घोटाळा, शिवसेनेचा भाजपाला चिमटा

national news
उंदीर घोटाळ्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका करण्यात ...

‘टेस्ला’ने फेसबुकवरील पेज बंद केले

national news
अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...

डेटा लीक होणे हे विश्वासाला तडा : झुकरबर्ग

national news
फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गने ५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी आपली चूक मान्य केली ...

गुगलचे प्ले इंस्टेंट लॉन्च, युजर्सला प्ले स्टोरमध्ये गेमचे ...

national news
गुगलने गुगल प्ले इंस्टेंट लॉन्च केले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स प्ले स्टोरमध्ये गेमचे ...