testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल क्राईम युनिट

देशात प्रथमच

लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसच्या धर्तीवर
महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल क्राईम युनिट

कार्यान्वित केले आहे.

कॉपीराईटच्या गोरख धंद्याला आळा घालण्यासाठी
हे युनिट सुरु केले आहे.

चित्रपट क्षेत्राप्रमाणेच संशोधन, उद्योग, डिजिटल कंपन्या या क्षेत्रालाही दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या संख्येत आर्थिक फटका बसत असतो त्यामुळे फार मोठे नुकसान तर होतेच मात्र हे धंदे करणारे पकडले जात नाहीत आणि तेच याचा फायदा उचलतात. त्यामुळे आता नवीन सेलला मोठे महत्वप्राप्त झाले आहे.

कॉपीराईट हा शब्द आपल्याला माहीत आहे मात्र त्यातील नुकसान आणि आर्थिक फटका कसा बसतो हे अनेकांना माहित नाही.
चोरीचा अर्थात मसुदा चोरी
हा काळा धंदा वरचेवर सर्वच क्षेत्रांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे युनिट तयार झाले आहे. हे नवीन युनिट
सायबर सेलच्या मुख्यालयात हा सेल कार्यान्वित करण्यात आहे. आत या नवीन युनिटअंतर्गत संशयास्पद संकेतस्थळांवर लक्ष
ठेवण्यात येत आहे. आजअखेर या युनिटकडून कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करणार्‍या शंभरहून अधिक संकेतस्थळांना कारवाईबाबतच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

कॉपीराईटच्या काळ्या धंद्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर अंतर्गत कार्यान्वित करण्यात आलेले डिजिटल क्राईम युनिट हे देशातील पहिले युनिट आहे.
युनिट मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.संशोधन, चित्रपट, डिजिटल हाऊस याठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉपीराईटचे प्रकार घडतात. त्यातून अनेकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही तर आर्थिक नुकसान सोसावे लागते आता या सर्व चोरीला मोठा आळा बसला आहे.यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

रिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा

national news
पेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...

वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 वर प्रदर्शन भरवत ...

national news
वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर

national news
BSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...

गुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध

national news
'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

national news
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...