testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुन्हा एकदा जिओ ४ जी मोबाईल फोनची विक्री सुरु

i kall phone

रिलायन्स जिओने ४ जी मोबाईल फोनची पुन्हा एकदा विक्री सुरु केली आहे. सुरुवातीला हा फोन बुकींग करुनही काही लोकांना मिळाला होता. आता

www.jio.com
या कंपनी अधिकृत संकेतस्थळावरून हा मोबाईल विकत घेता येईल.
जिओचा ४ जी फीचर फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांना १५०० रूपये अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. १५०० रूपयांची ही अनामत रक्कम तीन वर्षानंतर ग्राहकांना परत मिळणार आहे. त्यामुळे हा फोन मोफत मिळणार आहे.

जिओचा फोन घेण्यासाठी..

- जिओच्या
www.jio.com
या संकेतस्थळावर गेल्यावर

नाऊ ऑर्डर या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर मोबाईल नंबर टाकून सबमिटवर क्लिक करा.
- मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर डिटेल्स मागितले जाईल. त्या डिटेल्समध्ये पोस्टल कोड टाका.

- जर दुसऱ्या नावांनी मोबाईल घ्यायचे असतील तर अॅड न्यू या ऑप्शनवर क्लिक करा. दुसरा मोबाईल नंबर आणि पोस्टल कोड टाकू शकता. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा.

- प्रोसीड केल्यानंतर मोबाईलसाठी द्यावी लागणारे १५०० रूपये भरा.
पे या ऑप्शनवर क्लिक करा आणि पैसे भरा.

- पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर
मोबाईलवर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल. त्यानंतर काही दिवसात जिओचा ४जी फीचर फोन मिळणार आहे.यावर अधिक वाचा :

मालवाहतूक ट्रकचालकांचा २० जुलैला देशव्यापी संप

national news
दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने सर्वच हैराण झालेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे ...

इंधन दरवाढीचा बारावा दिवस, पुन्हा एकदा किंमती वाढल्या

national news
पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच राज्यातल्या ...

'ती' ऐतिहासिक भेट रद्द

national news
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ...

राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी,अधिकारी ३० मे ला संपावर

national news
राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० मे रोजी संप पुकारला आहे. भारतीय बँक ...

आयपीएलची फायनल फिक्स असल्याचा दावा

national news
आयपीएलचा दुसरा एलिमिनेटर सामना होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या ...

मायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन

national news
मायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...

Moto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री

national news
लेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

national news
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...

फेसबुकवर अमिताभ बच्चन यांचा नवा रेकॉर्ड

national news
महानायक अमिताभ बच्चन यांनी अजून एक रेकॉर्ड केला आहे. नुकताच त्यांनी फेसबुकवर ३ कोटी ...