testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गुगलकडून १४ अॅप्लिकेशन्सवर बंदी

google
Last Updated: मंगळवार, 6 मार्च 2018 (17:15 IST)

गुगलने एकूण १४ अॅप्लिकेशन्सवर बंदी घातली आहे. यामध्ये खालील अॅप्लिकेशन्सचा समावेश आहे. यातील अनेक अॅप्लिकेशन्स ही सोशल मीडियाची असून काही गेम्सचीही आहेत. यात

Sarahah,
TubeMate,
CM Installer,
TV Portal,
AdAway,
Grooveshark,
PSX4Droid,
Rush Poker,
Amazon UnderGround,
Viper4Android,
Popcorn Time,
F-Droid,
Xposed Framework,
Lucky Patcher यांचा समावेश आहे.

अचानक इतकी अॅप्लिकेशन्स बंद करण्यामागे सुरक्षेचे कारण असावे असा अंदाज व्यक्त केला जात समावेश आहे. मात्र या अॅप्लिकेशन्सचा नियमित वापर करणाऱ्यांमध्ये या बंदीमुळे नाराजीही व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियातील एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर अॅपल आणि गुगलनं आपल्या अॅप स्टोअरमधून सराह हे अॅप्लिकेशन काढून टाकलं आहे. त्यामुळे यापुढे हे अॅप डाऊनलोड करता येणार नाही.यावर अधिक वाचा :

देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिकारी

national news
देशातल्या भिकाऱ्यांची यादी सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी जाहीर केली आहे. ...

बुधवारी करा हे उपाय (व्हिडिओ)

national news
जुनी मान्यता आहे की बुधवार हा गणपतीच्या पूजेचा विशेष दिवस आहे. तसेच या दिवशी बुध ग्रहाची ...

मुंबईकरांची नाकेबंदी केल्यानंतर मुंबईची जीवन वाहिनी लोकल ...

national news
अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी तब्बल साडेतीन तास मुंबईकरांची नाकेबंदी केल्यानंतर आपला रेल ...

सट्टा किंग अचल चौरासिया पोलिसांचा जावई आहे का?

national news
मुंबईत असलेल्या अचल चौरासियाला मध्य प्रदेश पोलीस अटक करतात, मग महाराष्ट्र पोलिसांना तो का ...

बिकीनिमध्ये Vietjet कंपनीची विमानसेवा लवकरच भारतात

national news
भारतामध्ये व्हिएतनामच्या वादग्रस्त ‘बिकिनी एअरलाइन’ची सेवा सुरु होणार आहे. ...

जिओकडून स्वस्त दरात JioFi 4G LTE हॉटस्पॉट डिव्हाईस लॉन्च

national news
रिलायन्स जिओने स्वस्त दरात अजून एक नवे प्रॉडक्ट स्वस्त दरात युजर्ससाठी उपलब्ध केले ...

अस्सल मराठमोळ्या गाण्यांवर आधारित व्हिडिओ व्हायरल

national news
यूट्यूबवर मराठी वेब सिरीयस फार कमी आणि मराठी कन्टेन्ट पण काहीसा दिसत नाही. पण अस्सल ...

व्हॉट्सअॅपवर आता ग्रुप डिस्क्रिप्शन देता येणार

national news
व्हॉट्सअॅपने नवं फिचर लॉन्च केलं आहे. नव्या फिचरमुळे आता ग्रुप डिस्क्रिप्शन देता येणार ...

असे डाउनलोड करा ई-आधार

national news
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले असून अनेक सेवा आणि योजनांसाठी सरकारने आधार ...

एसबीआय क्विक अॅप सुरु

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्विक अॅप सुरु केले आहे. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या ...