testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'जिओ टीव्ही' युजर्स पाहाणार मर्जीनुसार प्रत्येक अँगलने मॅच

आता जिओचं मोबाईल टीव्ही अॅप 'जिओ टीव्ही' ने घोषणा केलीय की,
३ देशांच्या क्रिकेट सीरिज दरम्यान युजर्सला मैदानातील कुठल्या अँगलने पहायची आहे, कुठल्या कॅमेऱ्याने पहायची आहे तसेच कुठल्या भाषेत कमेंट्री ऐकायची आहे याची निवड करु शकतात.
जिओ युजर्सला कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधेच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार प्रत्येक अँगलने मॅच पाहू शकतो. जिओ टीव्हीच्या माध्यमातून क्रिडाप्रेमी निडास ट्रॉफीचा आनंद लुटू शकतात. युजर्स पाच वेगवेगळ्या कॅमेरा अँगलने मॅचचा आनंद लुटू शकतात. क्रिकेटप्रेमी स्टम्प, माईक आणि स्टेडिअममधील माहौलच्या ऑडिओचा अनुभवही घेऊ शकतात. आपली आवडती भाषा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू आणि कन्नडमध्ये क्रिकेटची कॉमेंट्री ऐकू शकता. जहीर खान, आशीष नेहरा आणि गौरव कपूर सारख्या विश्लेषकांकडून विश्लेषण तसेच कमेंट्री ऐकू शकतात.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

श्रतीकांता दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर

national news
ऊर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या ...

पंतप्रधान मोदींनी मान्य केला पराभव

national news
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया ...

येत्या ८ व ९ जानेवारीला राज्यातील सर्व अंगणवाड्या बंद

national news
केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढ जाहीर केली असून राज्य शासनाकडून त्याची ...

अंशकालीन उमेदवाराची प्राधान्याने नेमणूक होणार

national news
राज्य शासनाच्या व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयीन आस्थापनेवर बाह्ययंत्रणेद्वारे ...

भाजपच्या जुलमी राजवटीला दिलेली चपराक आहे - राज ठाकरे

national news
‘'पाच राज्‍यांच्या निवडणूक निकालाअंती भाजपला त्‍यांची जागा दाखवून दिली आहे. या बद्दल या ...