testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

परत वाढल्या PUBG गेमच्या समस्या

PUBG
Last Modified शनिवार, 20 एप्रिल 2019 (17:37 IST)
ज्या प्रकारे चिनी अॅपमुळे भारतातील लोकांवर वाईट परिणाम होत आहे. ते पाहताना नुकतेच व्हिडिओ शेअरिंग अॅप ला आणि Apple ने आपल्या अॅप स्टोअर वरून प्रतिबंधित केलं आहे. त्यानंतर आता राजकोट पोलिसने PUBG Mobile च्या डाऊनलोडावर देखील बंदी घालण्याची मागणी केली आहे त्यामुळे राजकोटमध्ये हा गेम प्रतिबंधित करता येईल. यासाठी राजकोट पोलिसाने Google ला एक पत्रही लिहिले आहे त्या मध्ये Google Play Store वरून PUBG Mobile च्या डाऊनलोडावर बंदी घालण्याची गोष्ट लिहिली आहे.

* राजकोट पोलिसांनी काय सांगितले ते जाणून घ्या - राजकोट पोलिसांना Google ला पाठवलेल्या पत्राचं सध्या तरी काहीच उत्तर नाही मिळालं आहे. यावर राजकोट पोलिसांनी असे म्हटले आहे की आम्ही PUBG गेमवर बंदी घातली आहे आणि शक्य असल्यास क्षेत्राच्या आयपी पत्त्याद्वारे राजकोटमध्ये PUBG डाऊनलोडावर देखील बंदी घाला. राजकोटमध्ये हा गेम खेळताना कोणी पाहिल्यास त्याला अटक केली जात आहे.

* राजकोटमध्ये PUBG गेमवर बंदी घालण्याचे कारण - राजकोट पोलीसच्या मते PUBG गेम खेळण्याने लोकांवर वाईट प्रभाव पडत आहे. इतकेच नव्हे तर अगदी लहान मुलं देखील या गेमसाठी वेडे होत आहे. त्यांना या गेमचे असे व्यसन लागले आहे की मुलांचे पालक देखील त्यांच्यामुळे खूप त्रासवले आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

शेकाप नेत्याची पत्रकाराला मारहाण

national news
रायगड लोकसभा मतदार संघात शेकापनं पाठिंबा दिलेल्या सुनील तटकरे यांचा झालेला निसटता विजय ...

जनतेचा हा निर्णय अभूतपूर्व आहे - मुख्यमंत्री

national news
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल आता जवळपास स्पष्ट झाला आहे आता हा कल आणि राज्य व देशातील ...

लोकसभेचा निकाल राज ठाकरे यांची एका शब्दात प्रतिक्रिया

national news
देशात काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुतेक उमेदवार पराभवाच्या छायेत असून, दुसरीकडे ...

मतदान मोजणी केंद्रात स्मार्ट घड्याळ पोलिसांनी केले अटक

national news
नाशिकमध्ये दिंडोरी लोकसभा मतमोजणी ठिकाणी प्रतिनिधी स्मार्ट वॉच घऊन जाताना पोलिसांच्या ...

संजोग वाघेरे यांचा राजीनामा

national news
मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांचा पराभव होताच राजकीय उलथा-पालथ सुरू झाली आहे. ...