testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे TikTok, चीनमध्ये पाठवण्यात येत आहे डाटा: शशी थरूर

shashi tharur tiktok
Last Modified बुधवार, 3 जुलै 2019 (15:03 IST)
भारतात ची लोकप्रियता केवढ्या प्रमाणात आहे, हे सांगायची गरज नाही. व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टिकटॉकचे व्हिडिओ बघायला मिळतील. तसेच टिक टॉकविरोधात भारतात सतत प्रश्न उठत आहे. काँग्रेस नेते शशी थरूर ने देखील TikTok बद्दल लोकसभेत प्रश्न उचलला आहे आणि या देशाची सुरक्षा धोक्यात आहे असे देखील म्हटले आहे.

लोकसभेत शशी थरूर यांनी म्हटले की TikTok एपच्या माध्यमाने भारतीय लोकांचा डाटा चीनमध्ये बेकायदेशीररीत्या पोहोचत आहे. अशात हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याची बाब आहे. थरूर यांनी ही गोष्ट लोकसभेत सांगितली.


त्यांनी म्हटले, ' स्मार्टफोन, एप्स, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या काळात भारतीय यूजर्सचा डाटा सहजतेने मिळत आहे, ज्याचा वापर वैयक्तिक स्वार्थ, फायदा कमावण्यासाठी आणि राजनैतिक नियंत्रणासाठी केला जात आहे. नुकतेच अमेरिकेत टिकटॉकवर डाटा एकत्र करण्यावरून 5.7 मिलियन डॉलर अर्थात किमान 39 कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.'

शशी थरूर यांनी बर्‍याच‍ रिपोर्टचे संदर्भ देत म्हटले आहे की या टिकटॉक व्हिडिओ एपच्या मार्फत चिनी सरकारकडे यूजर्सचा डाटा पोहोचत आहे. त्यांनी याला राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा सांगत म्हटले आहे की ते या बाबतीत सरकारशी निवेदन करतील की वैयक्तिकतेच्या अधिकारासाठी सरकारने ठोस कायदेशीर ढाचा तयार करायला पाहिजे.

महत्त्वाचे म्हणजे काही महिन्या अगोदर भारतात टिकटॉकवर बॅन लावण्यात आले होते आणि याला गूगल प्ले-स्टोअर आणि ऍपल एप स्टोअरवरून देखील हटवण्यात आले होते. टिकटॉकवर आपत्तीजनक आणि मुलांचे अश्लील व्हिडिओजला बूस्ट मिळण्याचा आरोप लावण्यात आला होता. एका प्रकरणाच्या सुनवाई दरम्यान मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारला चीनचे पॉपुलर व्हिडिओ एप TikTok वर बॅन लावण्याचे निर्देश दिले होते आणि म्हटले होते की एप 'अश्लीलते'ला बढावा देत आहे.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

पीक विमा: 'मुख्यमंत्री साहेब, आमच्या शेतजमिनीसहित ताकतोडा ...

national news
महाराष्ट्र सरकारनं गेल्या वर्षी 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. यामध्ये हिंगोली ...

आणि 101 रुपयांच्या मनिऑर्डर आणि पत्राने मुख्यमंत्र्यांना ...

national news
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वाढदिवस साजरा ...

मार्क कमी पडले म्हणून तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली

national news
मार्क कमी पडल्याने सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या ...

मनाला चटका लावणारी घटना, आजोबांच्या दहाव्या दिवशी नातवाचा ...

national news
आजोबांच्या दशक्रिया विधीच्या दरम्यान ११ वर्षीय नातवाचा नदीत बुडून मृत्‍यू झाला आहे. ...

आनंदाची बातमी : नगरपालिका, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ...

national news
महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ...