testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तीस जानेवारीपासून एअरसेलची ६ सर्कलमधली सेवा बंद

aircel
Last Modified शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (10:00 IST)

टेलिकॉम कंपनी एअरसेलने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वर्षात तीस जानेवारीपासून एअरसेल आपली सेवा बंद करणार आहे.एअरसेल कंपनी ६ सर्कलमध्ये आपली सेवा बंद करणार आहे. या सहा राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातसोबतच इतरही राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे
ट्रायने निर्धारित केलेल्या वेळेमध्येज युजर्सला आपला नंबर पोर्ट करावा लागणार आहे. म्हणजेच ३० जानेवारीपर्यंत ग्राहकांनी आपला नंबर पोर्ट करुन घ्यावा. ग्राहकांना नंबर पोर्ट करण्यासाठी मदत करा असे आदेशही ट्रायने कंपनीला दिले आहेत.

एअरसेल समूहातील एअरसेल लिमिटेड आणि डिशनेट वायरलेस लिमिटेडने ६ राज्यांमधील आपलं लायसन्स ट्रायला परत केलं आहे. ट्रायच्या नियमानुसार, लायसन्स परत केल्याच्या तारखेनंतर ६० दिवसांत एअरसेलची सेवा बंद करण्यात येईल. हा कालावधी ३० जानेवारी रोजी संपणार आहे.
एअरसेलचे या सहा राज्यांत जवळपास ४० लाख ग्राहक आहेत. एअरसेल सेवा बंद करत असल्यामुळे या ग्राहकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...

प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? त्याबाबत सगळी बोंबच : शिवसेना ...

national news
ज्या उच्च दर्जाची भाषा आणि अपेक्षा नागरी विमान वाहतुकीकडून केली जाते त्या अपेक्षेला छेद ...

महाराष्ट्रातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे

national news
महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही ...