testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

(उमंग – UMANG) अनेक सेवांचे एकत्रीकरण

umang digital services
Last Modified मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (15:10 IST)

यूनिफाइड मोबाइल उमंग अॅप्लीकेशन (उमंग – UMANG) यात आाधार, डिजीलॉकर यांसारख्या सेवा एकत्रितपणे दिल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे एका गोष्टीसाठी एक अॅप्लिकेशन असे करावे न लागता या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला अनेक सेवा एकत्रितपणे करता येतात. उमंग अॅप तुम्हाला आधार, ईपीएफ, आयटीआर फाइलिंग, पॅन अर्ज, डिजीलॉकर सुविधा, एनपीएस, गॅस बुकिंग, ड्रायव्हिंग लायसंस सेवा, पासपोर्ट सेवा, पेंशनसंबंधी सेवा आणि इतर अनेकविध सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणून देते. तुम्हाला तक्रार नोंदवायची असल्यास या अॅपद्वारे तुम्ही ग्राहक सेवेवर थेट तक्रार नोंदवू शकता आणि येथे लाइव्ह चॅटसुद्धा उपलब्ध आहे. याने दस्तऐवज दाखल करणे सोपे होते कारण रेकॉर्ड्स एकाच ठिकाणी ऑनलाइन अॅक्सेस करता येतात.

उमंग अॅपद्वारे यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून ईपीएफ खातेसुद्धा पाहाता येते. या अॅपद्वारे तुमचे मिळकत कर रिटर्न फायलिंगसुद्धा सोपे होते. तुम्ही पेंशन पोर्टलवर लॉग इन करून तुमची पेंशन आणि ग्रॅच्युइटीसुद्धा पाहू शकता. उमंग अॅप प्रधान मंत्री आवास योजना राबवून सर्वांसाठी घर हे शासकीय मिशन पूर्ण करण्यातसुद्धा हातभार लावीत आहे. या अॅपद्वारे पीएमएव्हायचे तपशील – अर्जाची सद्यःस्थिती, सबसिडी इत्यादीची माहिती मिळू शकते.

उमंग अॅपमध्ये भारत बिल पे सेवा उपलब्ध आहे. याने तुम्ही वीज बिल, फोन बिल भरू शकता किंवा फोन किंवा डीटीएच रिचार्ज करू शकता. ही अॅप वस्तू आणि सेवा कर नेटवर्कशी (जीएसटीएन) जोडलेली असल्यामुळे करदात्याची सत्यता लगेच तपासली जाऊ शकते.यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

जिओच्या प्लानमध्ये 100 टक्के कॅशबॅक

national news
जिओने दिवाळी जिओ ऑफर्स असं या नव्या प्लानचं नाव आहे. या प्लानमध्ये 100 टक्के कॅशबॅक ...

फ्लिपकार्टचा फेस्टीव धमाका सेल

national news
फ्लिपकार्टने येत्या २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान फेस्टीव धमाका सेल असे ठेवण्यात आले असून ...

व्होडाफोन-आयडिया वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी, मिळेल 50 ...

national news
काही दिवसाअगोदर व्होडाफोन आणि आयडिया विलीन झाल्यानंतर कंपनी आपल्या प्रतिस्पर्धी ...

हीरो डेस्टिनी 125 स्कूटर लाँच, किंमती सोबत फीचर्स देखील ...

national news
हीरोने आपला पहिला 125 सीसी स्कूटर लाँच केला आहे. कंपनीने या स्कूटरला दोन वेरियंट्समध्ये ...

जगात पाण्याचा, प्रदूषणाचा प्रश्न गंभीर, शांतीच्या मार्गानेच ...

national news
सध्या आपल्या देशात आणि पूर्ण जगात पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणत भेडसावत आहे. त्यामुळे अनेक ...