शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (19:53 IST)

Marathi Joke : तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील

jokes
गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,
तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?
बंड्या : एकही नाही. कारण,
ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते.
तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील