testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आठवड्यातून एकदा येणार्‍या विमानाची नोंद ठेवण्यासाठी 45 लाखांचा पगार

आपली नोकरी निवांत असावी. तिच्यात काम कमी आणि आराम व पगार भरपूर असावा, असे प्रत्येकाला वाटत असते. अशी नोकरी सगळ्यांनाच मिळणे कठीण आहे. मात्र ब्रिटनच्या एका बेटावर सुरू झालेल्या नवीन विमानतळावर अशी एक आरामदायक नोकरी आहे. या विमानतळाला इमिग्रेशन ऑफिसरची (अप्रवासन अधिकारी) गरज आहे. या अधिकार्‍याला तिथे आठवड्यातून फक्त एकदा येणार्‍या विमानाची नोंद ठेवावी लागेल. एवढ्याशा कामासाठी त्याला वर्षांला थोडाथोडका नव्हे तर तब्बल 50 हजार पौंड म्हणजे सुमारे 45.69 लाख रुपये एवढा पगार मिळेल. बहुधा ही जगातील सर्वात चांगली नोकरी असू शकते. हे विमानतळ 2016 मध्येच बांधून तयार झाले होते. मात्र तिथे पहिले व्यावसायिक विमान एक वर्षानंतर पोहोचले. म्हणूनच या विमानतळाला यूजलेस एअरपोर्ट असे म्हटले जाते. या बेटावर अवघी 4500 लोकसंख्या आहे. आपल्या नैसर्गिक सौंदर्यांमुळे ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे, पण या बेटावर वेगवान वारे वाहत असतात. त्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरण्याचाही धोका असतो. या रम्य बेटावर फार मेहनत न घेता जास्त पगार देणारी ही नोकरी मिळणार्‍याची
चांदीच होईल, एवढे मात्र नक्की.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

राहूल हाच मोदींना पर्याय...

national news
कौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का? असा प्रश्न ...

गुजरातचा व्यापारी 5 हजार कोटी घेऊन पळाला

national news
'सम्राट' विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी हजारो कोटी रुपये घेऊन परदेशात पळालेले ...

माल्या म्हणतो ईडी चे चुकले

national news
विजय मल्ल्याला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने फरार घोषित करावे अशी ...

मोदी हे 'कमांडर इन थिफ राहुल यांची टीका

national news
पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर बोचऱ्या शब्दांत राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस ...

शेती करणार ड्रोन आणि त्यांचे रक्षण व फवारणीही

national news
अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणारी बेंगलोर येथील INS या संस्थेतील शास्त्रज्ञ कृषीविषयक ...

माल्या म्हणतो ईडी चे चुकले

national news
विजय मल्ल्याला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने फरार घोषित करावे अशी ...

मोदी हे 'कमांडर इन थिफ राहुल यांची टीका

national news
पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर बोचऱ्या शब्दांत राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस ...

शेती करणार ड्रोन आणि त्यांचे रक्षण व फवारणीही

national news
अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणारी बेंगलोर येथील INS या संस्थेतील शास्त्रज्ञ कृषीविषयक ...

शुल्लक करणातून युवकाने केला खून

national news
कळंब पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या चापर्डा येथे शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलाने ...

Motorola One Power झाला लाँच, हे आहे धमाकेदार फीचर्स

national news
Motorola One Power ला भारतात लाँच करण्यात आले आहे. फीचर्सची गोष्ट केली तर मोटोरोला वन ...