testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक

Last Modified सोमवार, 30 जुलै 2018 (09:14 IST)
मराठा आरक्षणासंदर्भात महत्वपूर्ण चर्चेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अर्थात सोमवारी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मराठा समाजाला आरक्षणास विलंब होत असल्याने पहिल्यांदा शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर इतर पक्षांच्याही आमदारांनी राजीनामे दिले होते. यापार्श्वभूमीवर या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत ग्रामीण भागातील शिवसेनेचे आमदार आणि नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणावरुन सध्या मराठा समाजामध्ये सरकारविरोधी वातावरण आहे. शिवसेनाही सरकारचा एक भाग आहे. त्याअनुषंगाने ही बैठक महत्वाची मानली जात आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

राज्यातील मतमोजणीची तयारी पूर्ण

national news
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. आता उद्या दुपारी ...

जयदत्त क्षीरसागर शिवबंधनात अडकणार

national news
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी अधिकृतरित्या विधानसभा ...

गोकुळच्या दुधाच्या दरातही वाढ

national news
गोकुळची दरवाढ होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील निवडक दूध संघाची दरवाढी संदर्भात ...

राज ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही हे ठरवू

national news
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीत राज ठाकरेंबद्दलच्या विचारलेल्या ...

सूर्य तापला, विदर्भातील सहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

national news
नागपूरमध्ये अंग भाजणाऱ्या उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच सूर्याची किरणे अंगाला ...