testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राशीनुसार शुभ रंग, उपाय आणि करा या देवाची पूजा

Aries
मेष रास-
शुभ ग्रह- सूर्य, मंगळ, गुरु
शुभ रंग- लाल, मेहरुन, पिवळा, गुलाबी
शुभ वार- रविवार, मंगळवार, गुरुवार
शुभ अंक- 1, 2, 3, 4, 7
शुभ रत्न- माणिक्य, मूंगा, पुखराज
शुभ रुद्राक्ष- एकमुखी, तीनमुखी, पाचमुखी, आठ-नऊमुखी
शुभ देव- सूर्य, मंगळ व हनुमानजी
शुभ व्रत- मंगळवार, अष्टमी
मंत्र- 'ॐ राहवे नम:' व 'ॐ गुं गुरुभ्यो नम:'
शुभ उपाय- सूर्याला अर्घ्य व कबूतरांना दाणा टाकावा. मोठ्यांची गोष्ट ऐकावी. रागावर नियंत्रण असू द्या.
बाधा निवारणासाठी- 'ॐ गं गणपतये नम:' व लक्ष्मी साठी 'ॐ श्री महालक्ष्म्यै नम:' या मंत्राची 1-1 माळ जपावी.
Tauras
वृषभ रास-
शुभ ग्रह- बुध, शुक्र, शनी
शुभ रंग- हिरवा, काळा, आकाशी
शुभ वार- बुध, शुक्रवार, शनिवार
शुभ अंक- 5, 6, 8
शुभ रत्न- हिरा, पन्ना, नीलम
शुभ रुद्राक्ष- चार, सहा, सातमुखी रुद्राक्ष
शुभ देव- गणपती, लक्ष्मी, हनुमान
शुभ व्रत- शुक्रवार व पंचमी, सोमवार आणि शनिवार
शुभ मंत्र- महामृत्युंजय किंवा 'ॐ जूं स:'
शुभ उपाय- पिंपळाच्या झाडाला जल चढवावे आणि तेलाचा दिवा लावावा. वडिलधार्‍यांचा आशीर्वाद घ्यावा. स्वार्थ सोडून द्यावा
बाधा निवारणासाठी- 'वक्रतुण्‍डाय हुं' व धनासाठी 'ॐ श्री नम:' मंत्राची 1-1 माळ जपावी.
Gemini
मिथुन रास-
शुभ ग्रह- बुध, शुक्र, शनी
शुभ रंग- हिरवा, पांढरा, निळा, क्रीम
शुभ वार- बुध, शुक्र, शनिवार
शुभ अंक- 1, 5, 6
शुभ रत्न- हिरा, पन्ना, नीलम
शुभ रुद्राक्ष- चार, सहा, सात, नऊमुखी रुद्राक्ष
शुभ देव- गणपती, दुर्गा देवी, भैरव महाराज
शुभ व्रत- बुधवार, चतुर्थी
शुभ उपाय- महादेवाला जल, पिंपळाच्या झाडावर जल चढवावे व तेलाचा दिवा लावावा. गुरु दीक्षा घ्यावी. मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा.
बाधा निवारणासाठी- 'ॐ गं गणपतये नम:' जपावे.
cancer
कर्क रास-
शुभ ग्रह- चंद्र, मंगल, बृहस्पती
शुभ रंग- क्रीम, लाल, पिवळा, तपकिरी
शुभ वार- सोम, मंगळ, गुरुवार
शुभ अंक- 1, 2, 5
शुभ रत्न- मोती, मूंगा, पुखराज
शुभ रुद्राक्ष- दोन, तीन, पाच, आठ, नऊमुखी रुद्राक्ष
शुभ देव- महादेव, विष्णू, कार्तिकेय
शुभ व्रत- सोमवार, प्रदोष व्रत, पूर्णिमा व्रत
शुभ उपाय- गाय, कुत्रा, मुंग्यांना खाऊ घाला. गरिबांची मदत करा.
धन प्राप्तीसाठी- 'ॐ वित्तेश्वराय नम: या मंत्राची 1 माळ जपावी.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

दु:खाचा दिवस 'मोहरम'

national news
याकूब सईद

गणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )

national news
सोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...

गणपतीचे बदलते स्वरूप

national news
प्रत्येक युगात गणपतीचे स्वरूप बदलत जाईल असे गणेश पुराणामध्ये सांगितले आहे. यावरून ...

जगातील एकमेव नरमुख गणेश मंदिर

national news
केवळ भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी बुद्धीची देवता, विघ्नहर्ता गणेश पुजला जातो. भारतात ...

राधाष्ट्मीला वाचा श्री राधा कवचम्

national news
श्री राधिकायै नम: ।।अथ श्रीराधाकवचम्।। महेश्वर उवाच:- श्रीजगन्मङ्गलस्यास्य ...

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...