testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मूलांकानुसार जाणून घ्या आपल्या शुभ दिवस आणि रंग

मूलांक 1

शुभ तारीख- 1, 10, 19, 28, 3, 5, 7, 9
शुभ रंग- पिवळा, नारंगी, सोनेरी, गुलाबी
शुभ दिवस- रविवार, सोमवार
शुभ रत्न- माणिक्य
शुभ देव- प्रभू राम व सूर्य ('ॐ ह्रीं सूर्याय नम:' जपावे आणि पहाटे सूर्याला जल चढवावे)

आरोग्य: हृदयरोग, रक्त संबंधी रोग व नेत्र रोगापासून बचाव करा. आहारावर नियंत्रण असू द्या. रविवारी मीठ खाणे टाळा. व्यर्थ खर्च करू नका. स्त्री संबंधांप्रती विशेष काळजी घ्या. वडिलधार्‍यांचा आशीर्वाद घ्या. वर्षाच्या शेवटी विशेष काळजी घ्या.


यावर अधिक वाचा :