testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मॉन्सूनसाठी सौंदर्य टिप्स

makeup
वेबदुनिया|
मेकअप : या पावसाळी दिवसात मेकअप करताना फारच सावधगिरी पाळावी लागते. कारण तुम्ही पावसात थोडेही भिजलात तरी तुमचा मेकअप खराब होतो त्यासाठी फाउंडेशनच्या जागेवर फेस पावडरचा वापर करावा.
डोळ्यांसाठी प्रयोगात येणारे लायनर किंवा मस्करा वॉटरप्रूफ असावा. असा मेकअप पावसात खराब होणार नाही.

के : या मोसमाचा आनंद घेताना केसांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या दिवसात केसांवर जेल वापरू नये. कारण या काळात किंवा उवा होण्याची शक्यता जास्त असते. कोमट तेलाची मालीश करावी व केसांना दीर्घकाळ बांधून ठेवावी.


यावर अधिक वाचा :