testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'एअरटेल पेमेंट बँके' त गॅस सिलिंडरची सबसिडी जमा होणार नाही

केंद्र सरकारकडून एलपीजी गॅस सिलिंडरवर देण्यात येणारी गॅस सिलिंडरवरील सबसिडी थेट ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये जमा होते. मात्र, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एअरटेल पेमेंट बँकेच्या खातेधारकांच्या अकाऊंटवर एलपीजी सबसिडी ट्रान्सफर न करण्याचं म्हटलं आहे.एअरटेल एक टेलिकॉम सेवा पुरवणारी कंपनी आहे, ही कंपनी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या ग्राहकांना पेमेंट बँकेची सुविधा देत आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलयं की, ज्या ग्राहकांचं अकाऊंट एअरटेल पेमेंट बँकेत आहे आणि त्यांनी आधारसोबत लिंक केलं आहे तर त्यांच्या बँक खात्यात सबसिडी ट्रान्सफर केली जात आहे.

गेल्या काही दिवसांत एलपीजी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींनुसार, घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी त्यांच्या खात्यात जमा होत नाहीये. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, अशा प्रकारच्या तक्रारी अशा ग्राहकांकडून आल्या आहेत ज्यांचं बँक अकाऊंट एअरटेल पेमेंट बँकेत आहे.यावर अधिक वाचा :

निरव मोदीचे घर अलिबाबाची गुहा कोट्यावधींचे दागिने, चित्रे

national news
आर्थिक फसवणूक करत देशातून पळून गेलेला नीरव मोदीच्या संपत्तीचा तपास सध्या सुरु आहे. या ...

महाराष्ट्राचे मंत्रालय जणू उंदरालय झालंय

national news
सध्या भाजपा सरकारला उंदीर प्रश्न जरा जास्तच महाग पडत आहे. सर्व स्तरातून यावर टीका होत ...

डेबिट कार्ड वापरावर दंड

national news
एकीकडे डेबिट कार्डांचा वापर वाढून 'डिजिटल इंडिया'ला प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र ...

कलबुर्गी, दाभोळकर, पानसरे हत्येचा तपास एनआयएतर्फे नाही

national news
ज्येष्ठ विचारंवत ए. ए. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाकडून (एनआयए) तपास ...

प्रिया गुप्तांना कोट्यवधींची ऑफर, बीसीसीआयमध्ये वाद

national news
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अमिताभ चौधरी यांनी बोर्डाने नियु्क्त ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...

डेटा लीक होणे हे विश्वासाला तडा : झुकरबर्ग

national news
फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गने ५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी आपली चूक मान्य केली ...